आता नगरसेवकच निवडणार नगराध्यक्ष
यशवंत विकास आघाडीकडे बहुमत, भाजपचा नगराध्यक्ष आणि लोकशाही आघाडी विरोधात असे सध्या कराड नगरपालिकेचे राजकीय सूत्र आहे. दरम्यान नुकत्याच झालेल्या सभापती निवडीवेळी पीठासन अधिकारी रवी पवार यांनी लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील यांना स्थायी समितीचे सदस्यत्व ग्राह्य मानले आहे. यामुळे भाजपच्या नगरसेवकांन…