||संपादकीय एकट्याच्या बळावर ..=2

आमुख्यमंत्र्यांचा प्रशास्नी वरपे कडोटी होगीरजच असतं. याविषयी बोलताना एक ज्येष्ठ लेखक म्हणतात, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप असेल, त्यांचे स्वत:चे ताबेदार किंवा त्यांच्या गटाचे समजले जाणारे प्रशासकीय अधिकारी आहेत. तसे शिवसेनेबाबत नाहीये. त्यामळे त्यांना स्वत:चे नेटवर्क नोकरशाहीमध्ये निर्माण करावे लागेल. शेवटी हे तीन पक्षांचं खिचडी सरकार आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंना राजकीय आणि प्रशासकीय दोन्ही आघाड्यांवर स्वत:ला सिद्ध करत हे सरकार चालवावं लागेल. उद्धव ठाकरेंची राजकारणाची शैली ही बाळासाहेबांपेक्षा अगदी वेगळी आहे. आक्रमक बाळासाहेबांकडून शिवसेनेची धुरा मवाळ वृत्तीच्या उद्धव ठाकरेंकडे आली, तेव्हा पक्षाचं भवितव्य काय असणार याविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या. उद्धव ठाकरेंचे 'वीकनेस' हीच त्यांची बलस्थानंही ठरू शकतात. ते मवाळ राजकारणी आहेत असं म्हटलं जातं. आदित्य ठाकरेंना जसं त्यांनी राजकारणात घडवलंय, तोच त्यांचा दृष्टीकोन आहे.एका मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की, आताच्या शिवसेनेत हिंसेला स्थान नाही.आली, तेव्हा पक्षाचं भवितव्य काय असणार याविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या. उद्धव ठाकरेंचे 'वीकनेस' हीच त्यांची बलस्थानंही ठरू शकतात. ते मवाळ राजकारणी आहेत असं म्हटलं जातं. आदित्य ठाकरेंना जसं त्यांनी राजकारणात घडवलंय, तोच त्यांचा दृष्टीकोन आहे.एका मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं की, आताच्या शिवसेनेत हिंसेला स्थान नाही. २००५ ला उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची सूत्रं हाती घेतल्यानंतर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या हिंसक आंदोलनांचं प्रमाण हळुहळू कमी होत गेलेलं दिसतं. पण हा मुद्दा त्यांनी पूर्णपणे सोडलेलाही नाही. उद्धव ठाकरे भीतीचा हा दंडुका एका हातात घेऊनच असतात. आम्ही कोणाशीही सूडबुद्धीने वागणार नाही असं एकीकडे म्हणतानाच उद्धव ठाकरेंनी आमच्या रस्त्यात कोणी आलं तर त्याला आम्ही सपाट करू असंही म्हटलं होतं. शिवसेना काहीही करू शकते ही भावना त्यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ते प्रशासक म्हणून काय कामगिरी करणार, याची प्रतीक्षा सार्यांनाच आहे. तिथेच त्यांचा खरा कस लागणार आहे यापेक्षा दमदार कामगिरी निश्चितच दिसणार यात तिळमात्र शंका नाही!